Dear All,

We @ शिखर वेध has arranged a one day trip to Induri Fort / Sangramdurg & A Tribute Visit 2 Vadu-Tulapur, on Sunday 30 March 2014

Brief Introduction about Induri / Sangramdurg: –

Height: ~ 1750 ftType: Land Fort
Grade:  simple
Location: Talegaon / Chakan.

Induri Fort is situated in Talegaon-Dabadhe village. The “Induri Fort” was built by Sarsenapati Khanderao Yesajirao Dabhade in 1720-21. The fort also had a mint (Coin) in it. The temple of Goddess Kadjai is also in the fort. Fort has around 9-10 bastions, Entrance door, Rooms with different types of carvings. The Goddess was got in the Sarsenapati Dabhade Family by Ambikabaisaheb (d/o Shitole Family of Patas) after her marriage to Sarsenapati Yashwantrao Dabhade Ist}.

Sangram Durg is situated at Chakan, Pune. It is a land fort. Firangoji Narsala was a renowned Maratha warrior and military leader in the army of Shivaji Maharaj. He is famous for his defence of this fort against a Mughal army led by Shayeste Khan in 1660. Firangoji was a ‘Killedar’ (garrison commander) of this fort in Chakan (Pune). When Shayeste Khan invaded Pune with a lakh of soldiers, he selected Sangram Durga as the first target. He attacked the fort with 10,000 soldiers. Firangoji Narsala was prepared for this attack, however, even though he had only 200 soldiers. Just before this attack Shivaji had asked his commander to leave the fort. However, Firangoji decided not to abandon the fort and instead started a fierce guerrilla war against the Mughals and defended the fort in this way for almost two months.  Chakan Fort is situated in Chakan on National Highway 50. The last Maratha – British war took place here. The fort is in a ruined state now..

A Tribute visit at Vadu – Tulapur : जगावे कसे ह्याचा आदर्श घालून देते शिवचरित्र आणि मृत्यूचा आदर्श देई शंभूचरित्र …
A article for the same is here फाल्गुन अमावस्या – छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी
उद्या पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. उद्याच्या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची ‘याद’ मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना – काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्‍या राजाच्या मस्तकाचीच गुढी – भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे ‘तख्तेकुलाह’ म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती.अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा, महाराजांचा व जीजाआऊचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला हिंदू राजास हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त – लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.
बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्‍यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने आवघी छावणी गर्जत होती.
कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्‍या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्‍या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.
दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्‍याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. “दीन दीन” “अल्लाहो अकबर” च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे ‘हलाल’ करीत शिर चिरत धडावेगळे केले !!!स्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो. हिंदु धर्माच्या रक्षणार्थ एक तेजस्वी राजा आज स्वातंत्र्य देवतेच्या वेदीवर आपली आहूती देत आहे. आता तरी प्रसन्न हो…..!!!शंभूराजे आम्हाला माफ करा. ज्या धर्माच्या रक्षणार्थ तुम्ही स्वतःचे प्राण वेचलेत त्याच धर्मातील अभागे आम्ही, तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही. तिथे तुमचे स्मरण करून २ साधी फुलेही वाहात नाही.उलट आमच्यातीलच काही हिंदु तुमच्या नावाचा दुरूपयोग राजकारणात करून त्यावर आपली पोळी भाजत आहेत. ज्या धर्मासाठी आपण बलीदान केलेत त्या धर्मा विरोधात काम करीत आहेत. आणि आम्ही आभागे हे सर्व निमूट पणे पाहात आहोत. आम्हाला क्षमा करा. आम्हाला नर्कातही जागा मिळणार नाही….आम्हाला क्षमा करा.

Itinerary of the trip:
Sunday 30 March, 2014.

Meeting Point : 05:50 am Pritam Hotel , Dadar (East).

06:00 Hrs: Departure from Dadar by private vehicle

08:30 Hrs : Breakfast-tea @ Hotel on highway

10:30 Hrs: @ Induri FortInduri Fort Exploration

12:00 Hrs: Move 2 CHakan (Sangramdurg fort)

12:30 Hrs: @ ChakanSangramdurg Exploration

14:00 Hrs: Lunch @ Hotel – to b borne by participants

15:30 Hrs: @ Vadu –

16:30 Hrs: @ Tulapur – Famous historical place Chatrapati Sambhaji Maharaj Samadhi – (Vadh Jhalele thikan)

17:30 Hrs: Return journey starts 2 Mumbai

Refreshments on the way

We will be in mumbai around 21:30 hrs ( thats – subjective)

Memories in form of snaps from previous  trip

Sannkalp Shrivastav : -

https://plus.google.com/photos/111824097481318544223/albums/5591680843658394305?banner=pwa&authkey=CPnLxtaT9sPHPQ

For Induri Fort pics see below link
https://picasaweb.google.com/prasadpardeshi23/InduriFort#
For Sangramdurg (CHakan fort)  pics see below link
https://picasaweb.google.com/prasadpardeshi23/ChakanFortAKASangramdurg#
For Tulapur pics see below link https://picasaweb.google.com/jagdishlove/Mahad_Dehu_Tulapur#

The Estimated cost for the tour is  Rs. 800 / – per head
.
This includes Dadar 2 Dadar transportation fare for private vehicle (Non-A/c), 2 Refreshments and Shikhar Vedh charges .

Seats will be first come 1st basis … Deposit the full amount on following A/c …

Name: JAGADISH GOVIND PATIL

ICICI Bank A/c No.: – 026801521464

Vartak Nagar Branch, Thane (W)

Last date for registration: – Thursday 27th March 2014, 5 pm

Things To Carry:-
.
A Water Bottle (~2 Ltrs) (a must)

Camera, Cell Phone, Binoculars (Optional)
Pls avoid wearing Gold and other ornaments
Some ready to eat food. Plum cakes, Biscuits etc
Good trekking shoes / Floaters

Personal basic medical kit (Containing an antiseptic, few bandages, personal medications if any, Antibiotics for stomach infection)
.
A haversack to put all these things

For confirmation pls reply here or do contact on

Jagdish Patil (O): 09869369836 / 09702121373

Also join us @
.
Facebook Group: https://www.facebook.com/groups/shikharvedh/

Website: http://shikharvedh.org/