Comments on: SHIKHAR VEDH :: Ratangad Trek from Pune

By: शिवराज
*#रतनगड:*

महाराष्ट्रातील भंडारदरा क्षेत्रातील रतनवाडी गावाजवळ स्थित असलेला आणि जवळ जवळ २०० वर्ष जुना असा किल्ला म्हणजे रतनगड..

म्हणजे पावसाळ्यानंतर सजणाऱ्या पिवळ्या फुलांनी भरलेली जणू जेजुरी..

आणि गडावरून दिसणारा नयनरम्य व सुंदर असा भंडारदरा चे जलप्रवण क्षेत्र..

तसेच गडाच्या सर्वात उंच ठिकाणी प्राकृतिक रित्या बनलेले आणि आगळेवेगळे असलेले रतनगड चे ‘#नेढे’…

साम्रद च्या वाटेने कूच केल्यावर येणारा गडाचा भक्कम आणि अभेद्य असा #कल्याण_दरवाजा किंवा #त्र्यंबक_दरवाजा…

आणि रतनवाडी च्या दिशेने उतरल्यावर गावात सर्वात आधी दिसणारे १२०० वर्ष जुने पुरातन शंकराचे #अमृतेश्वर_मंदिर…

तसेच गडावर असणारे अजूनही स्वच्छ पाण्याने भरलेले पाण्याचे टाके, बुरुज, कडा, राणी का हुडा, गणेश दरवाजा, गुहा, गडांच्या दरवाजावर असणारे गणपती, हनुमान यांसारखे देवी देवतांचे अत्यंत सुबक कोरीव मुर्त्या या अजूनही रतनगड च्या जिवंत इतिहासाची ग्वाही देतात…